दौंड:- दि.11 दौंड नगर परिषदेच्या वतीने मतदान जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम पार पडत आहेत. आज नगरपरिषद कार्यालय दौंड येथे प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेचा उद्देश जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवावा हा आहे. सदर स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे प्रथम क्रमांक शिवाजी ज्ञानदेव सोनवणे,
द्वितीय क्रमांक कौसर फारूक सय्यद
तृतीय क्रमांक गीता बबलू वाल्मिकी
उत्तेजनार्थ क्रमांक ऑलिव्ह ऑगस्टिनो ऑलवेरा
आणि सुरैय्या बेगम युसुफ शेख
असा जाहीर करण्यात आलेला आहे. दौंड नगरपरिषद मार्फत शहरात सुरू असलेले महिला बचत गट यांनी आपल्या बचत गटाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी घरोघरी जाऊन मतदान करणे बाबत लोकांना जाहीर आव्हान करण्याचा कार्यक्रम 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान घेण्यात येणार आहे. मतदान जनजागृती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपमुख्याधिकारी दिलीप रणदिवे, हनुमंत गुंड, शाहूमहाराज पाटील,दीपक म्हस्के, शुभम चौकटे, स्नेहा खुडे, मनाली जामदार, तंजूम बागवान, विशाल मुळे, भाग्यश्री येळवे आणि इतर सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग कार्यरत आहे.
दौंड नगरपरिषदेच्या वतीने प्रश्नमंजुषा स्पर्धेद्वारे मतदान जनजागृती
- Advertisment -
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92A12417.1750256922.1CC70767
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.b4e22517.1750253092.e1551f
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.91 ए 12417.1750252885.1612 बी 5 बी
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.91 ए 12417.1750250989.16002D6F
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.92 ए 12417.1750247784.1 बी 748364