दौंडः- दौंड पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना याद्वारे कळवण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अनुषंगाने दि. 15/10/2024 पासून ते दि. 25/11/2024 रोजी पर्यंत आदर्श आचारसंहिता अंमलात असून पुणे जिल्हयासह संपूर्ण महाराष्ट्रात सार्वत्रिक निवडणूक 2024 चे मतदान दि. 20/11/2024 रोजी व निकाल दिनांक 23/11/2024 रोजी जाहीर होणार आहे. तरी कोणीही नागरिक सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर तत्सम एप्लीकेशनच्या माध्यमाद्वारे कोणत्याही व्यक्तीच्या, वंशाच्या, समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या व वर्णाच्या भावना दुखावतील अशा स्वरूपाच्या पोस्ट, कॉमेंट्स, स्टोरी, स्टेटस, डिजिटल बॅनर असे प्रकार वरील माध्यमाद्वारे करू नयेत.
तसेच कोणाचेही विरोधात घोषणाबाजी करू नये, डीजे वाजवणार नाहीत, फटाके फोडणार नाहीत. रंग, गुलाल उधळणार नाही. संबंधित विभागाच्या पूर्वपरवानगी शिवाय कोणतेही राजकीय कार्यक्रम करू नयेत.
व्हाट्सअप ग्रुपचे ॲडमिन यांनी दिनांक 15/10/2024 ते दिनांक 25/11/2024 या कालावधीमध्ये त्यांच्या ग्रुपच्या सेटिंग मध्ये only admin करून बदल करून घ्यावा, जेणेकरून ग्रुप मधील कोणताही सदस्य वादग्रस्त पोस्ट ग्रुप वर टाकणार नाहीत, जर ऍडमिन यांनी सेटिंग मध्ये बदल केला नाही व कोणी सदस्याने वादग्रस्त पोस्ट टाकल्याने काही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोस्ट करणाऱ्या सदस्यासह ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी,असे आवाहन गोपाळ पवार (पोलीस निरीक्षक दौंड पोलीस स्टेशन) यांनी केले.
दौंड पोलीस स्टेशन तर्फे व्हाट्सअप ग्रुप ॲडमिनला जाहीर आवाहन
- Advertisment -
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.B4E22517.1749765529.3AAEAEAEAE
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.91 ए 12417.1749760222222.8b78ce
Source link
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.c61002.17497577702.10 सीसीएफ 8 ईसी
Source link
हबलला कॉस्मिक डस्ट कोटिंग युरेनसचे चंद्र सापडतात, रेडिएशन स्कार्स नव्हे
नवीनतम हबल स्पेस दुर्बिणीच्या निरीक्षणामध्ये युरेनसच्या चंद्राच्या कथेत एक पिळ दिसून येते. अपेक्षित रेडिएशन “सनबर्न” ऐवजी चंद्र एरियल, अंब्रिल, टायटानिया आणि ओबेरॉन अक्षरशः वैश्विक...
प्रवेश नाकारला
प्रवेश नाकारला
आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही.
संदर्भ #18.91A12417.1749753751.883A137