Homeक्राईमराहुरी पोलिसांची मोठी कारवाई न्यू भरत हॉटेल मध्ये वेश्या व्यवसायावर पिटा...

राहुरी पोलिसांची मोठी कारवाई न्यू भरत हॉटेल मध्ये वेश्या व्यवसायावर पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल राहुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा यांची संयुक्त कारवाई .*

2 आरोपी अटक व 3 महिलांची सुटका
राहुरी :- प्रस्तुत बातमीची हकिगत अशी कि दिनांक 18/10/2024 रोजी राहुरी पोलीस स्टेशन हददीतील राहुरी खुर्द या गावामध्ये हॉटेल भारत यामध्ये वेशा व्यवसाय चालवित आहेत बाबत माहिती प्रात्प् झाली होती सदर बातमीचे
अनुषंगाने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे , पोना/ विकास साळवे , सफौ. एकनाथ आव्हाड , स्थानिक गुन्हे शाखेचे, पोसई तुषार धाकराव पोना संदिप दरंदले , मपोकॉ/ सारिका नारायण दरेकर , सायबर पोलीस स्टेशनचे पोकॉ/ रंजित जाधव , पोना/राजेंद्र खैरे , पोकॉ/ विशाल तनपुरे यांचे पथकाने हॉटेल न्यु भरत येथे छापा टाकुन वेशा व्यवसाय करुन घेणारे आरोपी नामे 1) विक्रम सुरेश विशनानी वय. 27 रा. तनपुरे वाडी ता. राहुरी जि. अहमदनगर 2) फराद अहमदन सय्यद वय. 38 रा. पाण्याचे टाकीजवळ राहुरी ता. राहुरी जि. अहिल्यानगर यांना अटक केली असन 3 पिडीत महिलांची सुटका केली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सजय ठेंगे करत आहेत
सदरची कारवाई .श्री. राकेश ओला साहेब,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा. प्रशांत खैरे मा. अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मा.श्री वैभव कलुबर्मे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, व मा.श्री.बसवराज शिवपुंजे , उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर उपविभाग ,स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि दिनेश आहेर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92A12417.1750256922.1CC70767 Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.b4e22517.1750253092.e1551f Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1750252885.1612 बी 5 बी Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.91 ए 12417.1750250989.16002D6F Source link

प्रवेश नाकारला

0
प्रवेश नाकारला आपल्याला या सर्व्हरवर प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.92 ए 12417.1750247784.1 बी 748364 Source link

error: Content is protected !!